शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मोरवड येथे जलमित्र, ग्रामस्थांनी केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:34 AM

तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मोरवड येथील पाच जणांनी पाणी फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण घेतले. या जलमित्रांनी गाव पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे करण्याचा निर्धार केला. रामकिसन हाळसे, आप्पाराव दुधाळकर, बाळू बेले, लक्ष्मण गलांडे, लीलाबाई हराळ, सरपंच मीरा बेले यांचा जि.प.सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावाला कोणत्याही परिस्थितीत वॉटरकप स्पर्धेत बक्षीस मिळविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.चालकांना दंडहिंंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध पोलिसांनी ३१ मार्च रोजी कारवाई केली. ५४ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई करून १२ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी