शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दारुबंदीसाठी महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:43 AM

तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.गोजेगावात अनेक महिन्यांपासून अवैधपणे देशी दारुची विक्री होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून भांडण, हाणामारीच्या घटनांत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम कुटूंबावर होत असल्याने संतप्त महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून फौजदार राहुल तायडे यांना दारु बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनावर रेखा खिल्लारे, सुप्रिया खिल्लारे, गंगुबाई खिल्लारे, वंदना खिल्लारे, सुरेखा खिल्लारे, सुमन खिल्लारे, सुशिला खिल्लारे यांच्यासह आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी