शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

Lokmat Infra Conclave Agenda: आदित्य ठाकरेंसह राज्याचे मंत्री, अधिकारी मांडणार महाराष्ट्राचं 'इन्फ्रा व्हिजन'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 6:05 PM

महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या, ८ डिसेंबरला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही परिषद होणार आहे. 

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल, शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्यासह अनेक आयएएस अधिकारी लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये आपलं व्हिजन मांडणार आहेत, प्रेझेन्टेशन सादर करणार आहेत.

९.३० पासूनप्रतिनिधींची नोंदणी 
१०.३०-१०.४०स्वागत आणि प्रास्ताविकश्री. विजय दर्डा, संसद सदस्य, (१९९८-२०१६), चेअरमन, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड
   
 महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांची उभारणी 
१०.४०-१०.५०विकासासाठी रस्त्यांची निर्मितीश्री. राधेश्याम मोपालवार, आयएएस, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
१०.५०-११.००शहर विकास - महाराष्ट्र व्हिजन २०२५श्री भूषण गगराणी, आयएएस, प्रधान सचिव (नगरविकास), महाराष्ट्र सरकार
११.००-११.१०मुख्य भाषण - महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांची उभारणीश्री एकनाथ शिंदे, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र सरकार
   
 महाराष्ट्रात शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधांची उभारणी 
११.१०-११.२०छोट्या शहरांमध्ये उद्योगांचे जाळे तयार करणे - आव्हाने आणि उपायडॉ पी अनबलगन, आयएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी
११.२०-११.३०महामुंबई मेट्रो प्रकल्प - भविष्यातील लाईफलाईनची मार्गक्रमणाडॉ. सोनिया सेठी, आयएएस, अतिरिक्त महानगर आयुक्त, महामुंबई मेट्रो प्रकल्प
११.३०-११.४०मुख्य भाषण - महाराष्ट्राची शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधा उभारणे २०२५श्री. सुभाष देसाई, उद्योग आणि खाण मंत्री, महाराष्ट्र सरकार
   
 महाराष्ट्र - व्हिजन २०२५ 
११.४०-११.५०कोस्टल रोड - रिडिफायनिंग मुंबईश्री. इक्बाल सिंग चहल, आयएएस, आयुक्त, मुंबई महानगरपालिका
११.५०-१२.००औद्योगिक विकासासह पर्यावरणाचा समतोल राखणेश्रीम. मनिषा म्हैसकर, आयएएस, प्रधान सचिव (पर्यावरण), महाराष्ट्र सरकार
१२.००-१२.१०चर्चा - महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर व्हिजन २०२५श्री. ऋषी दर्डा, संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड हे श्री. आदित्य ठाकरे, पर्यावरण, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र सरकार, यांच्याशी संवाद साधतील.
   
 महसूल आणि गृहनिर्माणापुढील आव्हाने 
१२.१०-१२.२०सिडको - नवी मुंबईच्या संभाव्यतेचा शोधडॉ संजय मुखर्जी, आयएएस, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको
१२.२०-१२.३०गृहनिर्माण - सर्वांसाठी घरश्री. मिलिंद म्हैसकर, आयएएस, प्रधान सचिव (गृहनिर्माण), महाराष्ट्र सरकार
१२.३०-१२.४०गृहनिर्माण विभाग - व्हिजन २०२५श्री. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र सरकार
१२.४०-१२.५०महाराष्ट्राच्या विकासासाठी महसूलाचा रोडमॅपश्री. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, महाराष्ट्र सरकार
१२.५०-१२.५५'माय सिटी, माय डिपी' - सादरकर्तेश्री. ्अभिजित बांगर, आयएएस, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
१२.५५-१.००'माय सिटी, माय डिपी' - सादरकर्तेडॉ विपिन शर्मा, आयएएस, आयुक्त, ठाणे महानगरपालिका
१.००-१.०५‘केस स्टडी – धार्मिक जागांच्या पायाभूत सुविधांचा विकास’ – सादरकर्तेश्रीम. भाग्यश्री बनायत, आयएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी)
१.०५-१.१५सांगता आणि आभार श्री. राजेंद्र दर्डा, मुख्य संपादक, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमतAditya Thackreyआदित्य ठाकरे