शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

११ दहशतवाद्यांनी केला पेशावरचा हल्ला

By admin | Published: December 26, 2014 1:37 AM

पेशावर येथील शाळेवर झालेला निर्घृण हल्ला ११ दहशतवाद्यांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या हल्ल्यात १५० लोक ठार झाले

इस्लामाबाद : पेशावर येथील शाळेवर झालेला निर्घृण हल्ला ११ दहशतवाद्यांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या हल्ल्यात १५० लोक ठार झाले असून, त्यात बहुतांश शाळकरी मुले आहेत. पाकिस्तानचे दहशतवादविरोधी पथक व पोलीस यांनी हा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ११ दहशतवाद्यांपैकी ७ जण आत शाळेत गेले व चारजण त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी दिवसभर बाहेर थांबले. संधी मिळताच ते पळून गेले. ११ दहशतवादी खैबर एजन्सीमधील लांडी कोटल येथून १६ डिसेंबरच्या सकाळी पेशावर येथे आले. पेशावर येथील अफगाण निर्वासितांच्या घुंडी शिबिरातून त्यांनी पेशावर येथील शाळेपर्यंतचा प्रवास केला. आधी तीन व नंतर चार अशा गटाने हा प्रवास करण्यात आला. रात्री हे लोक शाळेजवळच एका मशिदीत राहिले. (वृत्तसंस्था)