शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

सोमालियात हल्ल्यात १२ ठार

By admin | Published: November 01, 2015 11:48 PM

सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. पोलीस अधिकारी मोहंमद हसन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. पोलीस अधिकारी मोहंमद हसन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.पोलिसांनी सांगितले की, अल शबाब या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शहाफी हॉटेलच्या गेटवर स्फोटकांनी भरलेली एक कार आदळली. या स्फोटानंतर काही बंदूकधारी या हॉटेलमध्ये घुसले; मात्र सोमालियाच्या सुरक्षा बलाने या हॉटेलवर आता नियंत्रण मिळविले आहे. या हल्ल्यात माजी सैन्यप्रमुख अब्दीकरीम आणि हॉटेलचे मालक अब्दिराशीद इल्कायत हे मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहिल्या कारस्फोटानंतर काही वेळातच या हॉटेलच्या बाहेर दुसरा स्फोट झाला. यात काही नागरिक मारले गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पहिल्या हल्ल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आणत असतानाच हा दुसरा हल्ला झाला.