शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

१३ धक्क्यांनी नेपाळ हादरले

By admin | Published: May 13, 2015 10:45 PM

तीन आठवड्यांपूर्वीच्या विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेले नेपाळ नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच बुधवारी बसलेल्या

काठमांडू : तीन आठवड्यांपूर्वीच्या विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेले नेपाळ नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच बुधवारी बसलेल्या १३ धक्क्यांनी हिमालयाच्या कुशीतील नेपाळमध्ये हाहाकार उडाला. मंगळवारीही ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळ हादरले होते. भूकंपाच्या ताज्या धक्क्याने ईशान्येकडील डोंगरी भागाला जबर तडाखा बसला. काठमांडूच्या ईशान्येकडील या भागातील इमारती कोसळल्या असून जमीन खचल्याने दुर्गम भागातील रस्ते जागोजागी दुभंगले आहेत.मंगळवारच्या भूकंपातील मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला असून १,९८७ लोक जखमी झाले आहेत. सर्वाधिक तडाखा दोलाखा जिल्ह्याला बसला. तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.बचाव पथके कामाला लागली असून अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरचाही शोध घेतला जात आहे. यात हेलिकॉप्टर मदत मोहिमेवर असताना अचानक गायब झाले. २५ एप्रिल रोजीच्या विध्वंसक भूकंपानंतर नेपाळला सतत धक्क्यावर धक्के बसत असल्याने नेपाळी जनतेत प्रचंड घबराट पसरली आहे. मंगळवारच्या भूकंपाने बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अनेक भाग हादरले होते.पूर्व आणि ईशान्य भारतही हादरला होता. चीनमध्ये धक्के जाणवले असून तिबेटमध्ये एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे.