शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

१८ महिन्यांत १३ मुले!

By admin | Published: March 22, 2016 3:14 AM

साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसूतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यांत १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे?

लंडन : साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसूतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यांत १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? वास्तवात हे शक्य नाही, पण इंग्लंडमध्ये एका महिलेने हजारो पाऊंडस कमावण्यासाठी कागदोपत्री बनावट मुले दाखवून ९.५८ लाख रुपयांचा प्रशासनाला गंडा घातला. रेबेका जॉन्स असे या महिलेचे नाव आहे. मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या या महिलेने दोन मुलांसाठी टॅक्स क्रेडिटस्चा दावा केला होता. त्यानंतर तिने अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी १३ मुले दाखवली. पहिल्या ३४ दिवसांत तिने सात मुलांना हजर करून पैसे उकळले. मुलांच्या बनावट नावाने तिने बँकेमध्ये खाती उघडली. रेबेकाला वास्तवात दोन मुले आहेत. पण नंतर तिने मुलांना जन्म दिल्याचे बनावट दाखवले. (वृत्तसंस्था)