शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

पाकमध्ये मशिदीवर हल्ला : १८ ठार, ६० जखमी

By admin | Published: February 13, 2015 4:24 PM

पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीवर शुक्रवारी अज्ञात दहशतवादी संघटनेच्या काही जणांनी हल्ला केला.

ऑनलाइन लोकमत पेशावर, दि. १३ - पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीवर शुक्रवारी अज्ञात दहशतवादी संघटनेच्या काही जणांनी हल्ला केला. या हल्यात आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले असल्याची माहिती पाकिस्तान पोलिसांनी दिली आहे. शुक्रवार असल्याने मोठया प्रमाणात मशिदीमध्ये लोक उपस्थित होते. यावेळी काही बंदुकधारी व्यक्तींनी उपस्थितीत असलेल्या निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. तसेच बॉम्ब हल्ला केला. गोळीबार करणा-यांनी सैन्यांचा गणवेश परीधार केला होता. त्यांच्या हाता ग्रेनेड सुध्दा होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. शहरातील सर्वच हॉस्पिटलमध्ये हायअर्लट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याआधी पेशावरमध्ये १६ डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता तर मृतांमध्ये १३६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.