शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

बाबो! २० वर्षाची तरुणी ७७ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात, लवकरच बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 5:19 PM

जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा ते फक्त एकमेकांचं मन बघतात. असंच काहीसं म्यानमारच्या एका २० वर्षीय तरुणीसोबतही झालं. तिचं एखाद्या तरुणावर नाही तर ७७ वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे जो तिच्यापासून खूप दूर राहतो.

प्रेम (Love) हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात वय, दिसणं, किंवा इतर कोणत्याही गोष्टींना अधिक महत्तव दिलं जात नाही. प्रेमात वय, अंतर, जात, धर्म अशा सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा ते फक्त एकमेकांचं मन बघतात. असंच काहीसं म्यानमारच्या एका २० वर्षीय तरुणीसोबतही झालं. तिचं एखाद्या तरुणावर नाही तर ७७ वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे जो तिच्यापासून खूप दूर राहतो.

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, म्यानमारमध्ये राहणारी २० वर्षीय जो ही एक विद्यार्थीनी आहे तर तिचा ७७ वर्षीय प्रियकर डेविड इंग्लंडमध्ये म्यूजिक प्रोड्यूसर आहे (Myanmar Woman Loves England Man). दोघंही १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत (Young Girl Dating Old Man). मात्र आपण प्रेयसी-प्रियकर नसून चांगले मित्र आणि आयुष्यभराचा जोडीदार असल्याचं दोघंही सांगतात. म्यानमारमधील सध्याची परिस्थिती आणि कोरोना महामारीमुळे दोघंही सध्या एकमेकांपासून दूर राहतात.

जो आणि डेविड यांची भेट एका डेटिंग साईटवर १८ महिन्यांआधी झाली होती. जो एका मेंटरच्या शोधात होती, जो तिची साथ देईल आणि तिच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत करेल. तर डेविड फ्लर्टिंग करण्यासाठी साईटवर येत असे. डेविडने सांगितलं की ते नेहमीच स्वतःला तरुण समजतात त्यामुळे कमी वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा होती. अशात जो हिनेही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यूकेमध्ये शिकत असल्याचं सांगितलं होतं, मात्र ती राहात म्यानमारमध्येच होती. परंतु ब्रिटेनमध्ये स्वतःसाठी पार्टनर शोधण्याकरता तिने हे खोटं बोललं.

जो आणि डेविड यांनी आधी भरपूर अडल्ट गप्पा मारल्या. यानंत हळूहळू दोघं इमोशनलीही एकमेकांच्या जवळ आले. तेव्हा जो हिने सांगितलं की ती म्यानमारमध्येच राहते. मात्र डेविडला याने काहीही फरक पडला नाही. आता डेविडला आनंद हा की तो जोचा मेंटर बनवण्यासोबतच लाईफ पार्टनरही बनणार आहे. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. आता जोला पासपोर्ट आणि व्हिजा मिळताच तो ब्रिटनला जाणार असून तिथेच दोघंही लग्न करणार आहेत. दोघांनाही आपल्यात असलेल्या ५७ वर्षाच्या अंतराचा काहीही फरक पडत 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके