शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

२५ चिनी लढाऊ विमाने, ३ जहाजांची बेटांकडे कूच; तैवानच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 8:27 AM

चीन-अमेरिकेत तणाव कायम

तैपेई : चीनने बुधवारी सकाळी २५ युद्ध विमाने आणि तीन युद्धनौका तैवानच्या दिशेने पाठवल्या आहेत, त्यावरून चीन आणि अमेरिकेत तणाव कायम आहे, असा दावा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

   मंत्रालयाने सांगितले की जहाजे तैवान सामुद्रधुनीमध्ये ठाण मांडून बसली असताना, १९ लढाऊ  विमाने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात आली होती. तैवानने संरक्षण प्रणाली सक्रिय करून आपण प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.  

चीन “ग्रे झोन” रणनीतीअंतर्गत दररोजच तैवानला धमकावणे, त्यांचे कर्मचारी थकवणे आणि लोकांचे मनोधैर्य खच्ची करणे या उद्देशाने अशा प्रकारची घुसखोरी करत असतो. यामध्ये सायबर युद्ध आणि विकृतीकरण मोहिमांचा समावेश होतो. 

चीनचा इशाराअमेरिकेने तैवान प्रकरणावर आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आणि चुकीच्या मार्गावर गेला, तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि त्याची खरी किंमत अमेरिकेला भोगावी लागेल, असा इशारा चीनचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिला आहे.

टॅग्स :chinaचीन