शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:59 AM

Breakup: आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे.

सिंगापूर : आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे.त्याचे नाव के. कॉशिगन असून त्याची नोरा टॅन या युवतीशी मैत्री होती. २०१६ साली या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या युवतीबद्दल त्याच्या मनात प्रेमभावना जागृत झाली. मात्र, ती त्याला केवळ चांगला मित्र मानत होती. २०२० साली या दोघांचे मैत्रीसंबंध बिघडले. त्यानंतर गेल्या वर्षी ही मैत्री संपुष्टात आली. नोराशी मैत्री करून मनस्ताप झाल्याचा आरोप के. कोशिगन याने केला आहे. दोघांच्यात विसंवाद सुरू झाल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले; पण ती युवती एक दोन बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा तिथे वळली नाही. माझ्याशी मैत्रीसंबंध न राखल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी के. कोशिगनने दिल्याचा आरोप युवतीने केला होता. मात्र, तिच्या मित्राला हे आरोप मान्य नाहीत. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :singaporeसिंगापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट