शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आत्मघाती हल्ल्यात इराकमध्ये ३२ ठार

By admin | Published: January 03, 2017 4:10 AM

आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्याने इराकची राजधानी सोमवारी हादरली. यात ३२ लोक ठार, तर अनेक जखमी झाले. मृतांत बहुतांश रोजंदारी मजुरांचा समावेश आहे.

बगदाद : आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्याने इराकची राजधानी सोमवारी हादरली. यात ३२ लोक ठार, तर अनेक जखमी झाले. मृतांत बहुतांश रोजंदारी मजुरांचा समावेश आहे. हे लोक सद्र शहराच्या चौकात कामाच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतरची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. त्यात घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठत असल्याचे दिसते.या स्फोटात ३२ ठार, तर ६१ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, यामागे इस्लामिक स्टेटचा हात असण्याची दाट शक्यता आहे. कारण, इस्लामिक स्टेटने यापूर्वी बगदादमध्ये असे अनेक हल्ले घडवून आणले आहेत. गेल्या तीन दिवसांत बगदाद शहरात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शनिवारी मध्य बगदादमधील एका गजबजलेल्या बाजाराला लक्ष्य करून दुहेरी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यात २७ लोक ठार झाले होते.