शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

३३ राखीव जागाही इम्रान खानकडे, बहुमताचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:35 AM

पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अ‍ॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्या

इस्लामाबाद: पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अ‍ॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्याने पंतप्रधान होणारा हा माजी क्रिकेटपटू स्पष्ट बहुमताच्या आणखी जवळ पोहोचला.एकूण ३४२ जागांपैकी ६० जागा महिलांसाठी व १० अल्पसंख्य समाजांसाठी राखीव असतात. यासाठी निवडणूक होत नाही. राहिलेल्या जागांसाठी थेट मतदानाने निवडणूक घेतली जाते व त्यात ठरणाऱ्या पक्षीय बलाबलाच्या प्रमाणात राखीव जागांचे वाटप केले जाते. वाट्याला आलेल्या राखीव जागांवर त्या त्या पक्षाने आपले उमेदवार नेमायचे असतात.इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाला १२३ जागा मिळाल्या होत्या. त्या प्रमाणात त्यांना आता आणखी ३३ राखीव जागा मिळाल्याने पक्षाची सदस्यसंख्या १५८ वर पोहोचली. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला किमान १७२ चा आकडा गाठण्यासाठी इम्रान खान यांना आता फक्त १४ बाहेरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल. लहान आणि प्रादेशिक पक्षांकडून एवढे जास्तीचे सदस्य सहज मिळतील, असा विश्वास ‘पीटीआय’ पक्षाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.शपथविधीचा मुहूर्त ठरेनाइम्रान खान यांचा येत्या १८ आॅगस्ट रोजी पंतप्रधानपदी शपथविधी होईल, असे त्यांच्या पक्षाने जाहीर केले असून, तशी निमंत्रणेही मित्र व चाहत्यांना दिली गेली आहेत. राष्ट्राध्यक्षांकडून मात्र अद्याप शपथविधीची तारीख ठरलेली नाही.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानnewsबातम्या