शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

उपेक्षित मुलांसाठी उभारले ४० लाख डॉलर, मुंबईची ‘प्रथम’ सर्वांत मोठी एनजीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:32 AM

भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली आहे. न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली.

न्यूयॉर्क : भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली आहे. न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली. मुंबईतील माधव चव्हाण व फरिदा लांबे यांनी सुरू केलेली ही संस्था आहे.यातील ३८ लाख डॉलर ‘प्रथम’ संस्थेने उभारले असून २,६०,००० डॉलर अन्य पुरस्कृत शिक्षण कार्यक्रमासाठी जमा केले. ‘प्रथम’ या एनजीओची स्थापना १९९५मध्ये मुंबईत एका वस्तीत झाली. भारतातील सर्वांत मोठ्या बिगर सरकारी संघटनेपैकी ही एक संस्था आहे. संस्थेने दोन दशकांत वंचित वर्गाच्या पाच कोटींहून अधिक मुलांना शिक्षणासाठी मदतकेलेली आहे. त्यांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे. (वृत्तसंस्था)सहकार्याची प्रशंसाया संस्थेच्या सीईओ रुक्मिणी बॅनर्जी यांनी डिजिटल शिक्षणासाठी गुगलच्या सहकार्याची प्रशंसा केली. २१ सप्टेंबर रोजी शिकागोत एका कार्यक्रमात बोलताना ‘जेनपॅक्ट’चे अध्यक्ष आणि सीईओ एन.व्ही. त्यागराजन यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले. जर तुम्ही मुलींना शिक्षित केले तर समाज बदलतो. समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक पाया बदलण्याची ताकद महिलांमध्ये असते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Mumbaiमुंबई