शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 2:28 PM

४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली.

लहान मुलांना त्यांच्या वेगळ्या रूममध्ये झोपवणं ठीक आहे. पण अनेकदा असं करणं महागातही पडू शकतं. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका परिवारातील एक मुलगा रात्री आपल्या रूममध्ये झोपला होता. पण त्याचे आई-वडील सकाळी उठून त्याच्या रूममध्ये गेले तर तो रूममध्ये नव्हता. 

४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली. जेव्हा त्यांना मुलगा कुठेच आढळला नाही तेव्हा ते पोलिसांकडे गेले. नंतर पोलिसही मुलाला शोधण्यासाठी इकडे-तिकडे फिरले. मुलाचा शोध ठिकठिकाणी घेतला जात होता. पण कुणालाच हे माहीत नव्हतं की, तो अशा ठिकाणी सापडेल ज्याची कुणालाही अंदाज नव्हता.

कॅशे नावाचा मुलगा शोधण्यासाठी पोलिसांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती. आधीतर कॅशेच्या नॉन कस्टोडिअल पालकांना विचारण्यात आलं की, कॅशे तुमच्याकडे आहे का. पण जेव्हा तो तिथे सापडला नाही तेव्हा तपास सुरू केला गेला. मुलाच्या आईने त्याला रागावलं तर नाही ना याचीही चौकशी करण्यात आली. नंतर पोलिसांनी परिवाराच्या स्टेटमेंटच्या आधारावर त्याचा शोध सुरू केला. त्यांना मुलाच्या रूममध्ये खेळण्याचा एक बॉक्स सापडला.

जेव्हा पोलिसांना खेळण्याचा बॉक्स दिसला तर त्यांनी तो उघडून पाहिला. ४ वर्षीय मुलाचा मृतदेह त्याच बॉक्समध्ये होता. मुलाच्या वडिलांनी, आजीने आणि सावत्र आईने हा नजारा पाहिला तर त्यांना धक्का बसला. मुलगा गायब झाल्याची तक्रारही त्याच्या आजीने दिली होती. अशात पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याचा मृत्यू  positional asphyxiation मुळे झाला. म्हणजे मुलगा जास्त अशा पोजिशनमध्ये राहिला की, त्याला योग्यप्रकारे ऑक्सीजन मिळत नव्हतं. 

टॅग्स :LondonलंडनDeathमृत्यूAccidentअपघात