शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

पाकमध्ये भीषण स्फोटात ६९ ठार

By admin | Published: March 28, 2016 3:49 AM

पाकिस्तानात लाहोरमध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे. शहरातील एका सार्वजनिक

लाहोर : पाकिस्तानात लाहोरमध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे. शहरातील एका सार्वजनिक उद्यानात आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला.लाहोर शहराच्या पूर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी गुलशन-ए-इक्बाल हे उद्यान आहे. रविवार असल्याने येथे अनेक जण कुटुंबासह आले होते. यात ख्रिश्चन नागरिकही मोठ्या प्रमाणात होते, असे सांगण्यात येते. सायंकाळी ६.४०च्या सुमारास हे उद्यान शक्तिशाली स्फोटाने हादरले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतरचे दृश्य अतिशय भयंकर होते. सर्वत्र रक्ताचा सडा आणि मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले होते.