शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

७५० निर्वासितांची लिबियाजवळ सुटका

By admin | Published: September 19, 2015 10:02 PM

युद्धाच्या छायेखाली असलेल्या व सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सागरी मार्गे पलायन करणाऱ्या ७५० लोकांना समुद्रात बुडताना लिबियाच्या तटरक्षक दलाने वाचविले. हे ७५० जण तीन नौकांवरून जात होते.

बैरूत : युद्धाच्या छायेखाली असलेल्या व सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सागरी मार्गे पलायन करणाऱ्या ७५० लोकांना समुद्रात बुडताना लिबियाच्या तटरक्षक दलाने वाचविले. हे ७५० जण तीन नौकांवरून जात होते.लिबियापासून जवळच आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत ही घटना शनिवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे बचाव करणाऱ्या पथकात कोणत्याही सागरी सरहद्दीचे बंधन नसणाऱ्या डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.बैरूतमधील विभागीय दूरसंचार अधिकारी याझन अली सादी म्हणाले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजता तीन नौकांतून जाताना हे लोक आढळले. त्यातील काही जण नौकेत लटकत होते, तर लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हे निर्वासित असल्याचे लक्षात येताच लिबियाच्या तटरक्षक दलाने तिकडे धाव घेतली आणि या सर्वांना वाचविले. ते जवळपास ७५० जण होते.या भागातच निर्वासित घेऊन जाणारी चौथी नौका असल्याचा संशय असून, तिचा शोध सुरू आहे. या नौकेवरील परिस्थिती काय आहे, हे समजू शकले नाही. भूमध्यसागरातच लिबियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी १०२ निर्वासितांना वाचविले होते. (वृत्तसंस्था)