शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

कॉलेजला न जाता 9 जण झाले कोट्यधीश

By admin | Published: May 06, 2016 8:19 PM

कमी शिक्षण घेऊनही त्यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला आहे.

 ऑनलाइन लोकमत

अमेरिका, दि. 6- शिक्षणाशिवाय आयुष्यात प्रगती करणं अनेकदा अशक्यप्राय होतं. उच्च विद्याविभूषित व्यक्तींनाच ब-याचदा मोठमोठ्या पदांवर आणि हुद्यांवर नोक-या मिळतात. मात्र अमेरिकेतले 9 जण चक्क याला अपवाद ठरले आहेत. कमी शिक्षण घेऊनही त्यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला आहे.  शिक्षणाशिवायही आयुष्यात उंच भरारी घेता येते हे या 9 जणांनी कोट्यधीश होऊन जगाला दाखवून दिलं आहे. 
 
कोट्यधीश झालेल्यांची नावं-
1. पॉल अॅलेन या व्यक्तीनं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून शालेय शिक्षण घेतलं असून, तो सध्या बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत सह भागीदार आहे. त्याच्याजवळ 1630 कोटींची मालमत्ता आहे. 
2. लॅरी इलिसननं शिकागो युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. तो सध्या ओरॅकल कंपनीत सीईओ आणि सहभागीदार आहे. त्याची जवळपास 5100 कोटींची मालमत्ता आहे. 
3. सीन पारकेर यांनी चांटिली शाळेतून शालेय शिक्षण घेतलं आहे. प्लाक्सो, नेपस्टर, एअरटाइम या कंपनी मोठ्या हुद्द्यावर आहेत. नेपस्टर या म्युझिक शेअर कंपनीत सहभागीदार आहेत. त्यांच्याकडे 320 कोटींची मालमत्ता आहेत. 
4. एव्हन विलियम हा एकमेव टि्वटरचा को फाऊंडर आहे. त्यांनी नेबरास्का युनिव्हर्सिटीतून शालेय शिक्षण घेतलं आहे. त्यांच्याकडे जवळपास 320 कोटींची संपत्ती आहे
5. जॅन कोम हे व्हॉट्सअपचे निर्माता आहेत. सन जोस युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. ते 760 कोटींचे मालक आहेत. 2014ला त्यांनी फेसबुकवर मोबाईलचे मॅसेज येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 
6. डस्टिन  मॉस्कोव्हिट्झ यांनी हार्वर्ड या युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. त्यांची फेसबुकचे निर्माता झुकेरबर्ग यांच्या गाठभेट झाली. त्यानंतर त्यांनी जगात मोठ्या सोशल नेटवर्किंगचं जाळं उभारलं. सध्यात त्यांच्याकडे 810 कोटींची मालमत्ता आहे.
7. हिरोशी यमाउची हे निन्टेंडो या कंपनीत तिसरे प्रमुख राहिले आहेत. त्यांनी वासेडा युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं. त्यांच्याकडे सध्या 210 कोटींची संपत्ती आहे.
8. गेब नेवेल हे व्हॅल्यू या कंपनीचे सह संस्थापक आहेत. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. साय-फाय गेम बनवणा-या कंपनीत ते अनेक वर्षं कार्यरत होते. त्यांच्याकडे सध्या 130 कोटींची मालमत्ता आहे. 
9. अझीम प्रेमजी हे स्टॅनफोर्ड या शाळेतून ड्रापआऊट आहेत. ते सध्या विप्रो या कंपनीत चेअरमन पदावर कार्यरत आहेत. त्यांची 1670 कोटींची मालमत्ता आहे.