शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
2
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
3
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
4
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
5
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
6
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
8
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
9
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
10
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
11
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
12
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
13
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
14
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
15
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
16
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
17
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
18
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
19
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
20
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज

सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 6:12 AM

प्राथमिक आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल होती. या दुर्घटनेतून बसचा चालक बचावला आहे.

बँकॉक : थायलंडमधील एका शाळेच्या बसला मंगळवारी आग लागून त्यातील २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या देशातील उथाई थानी प्रांतातून या बसमधून विद्यार्थी व शिक्षक शालेय सहलीसाठी जात असताना ही भीषण दुर्घटना घडली.

प्राथमिक आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल होती. या दुर्घटनेतून बसचा चालक बचावला आहे. मात्र, त्याने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बसला लागलेल्या आगीमुळे त्यातील २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटविणेही अशक्य झाले आहे. या आगीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. (वृत्तसंस्था)

टायर फुटून ठिणग्या उडाल्या आणि त्यानंतर ही बस पेटल्याचे बोलले जाते. सहलीची ही बस अशी अचानक पेटली आणि त्यातून या बसमधून ४४हून अधिक लोक प्रवास करत होते, अशी माहिती थायलंडचे वाहतूक मंत्री सुरिया जंगरुंगरुंगकीट यांनी दिली. या अपघातात ही बस जळून खाक झाली. 

टॅग्स :fireआग