शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

एमरजन्सी लँडिंग करताना तैवानयेथे विमानाला अपघात

By admin | Published: July 23, 2014 8:02 PM

ट्रान्सएशिया एअरवेज या तैवान येथील स्थानिक विमान कंपनीच्या विमानाला अचानक एमरजन्सी लँडिंग करावी लागली

ऑनलाइन टीममॅगाँग(तैवान), दि. २३ - ट्रान्सएशिया एअरवेज या तैवान येथील स्थानिक विमान कंपनीच्या विमानाला अचानक एमरजन्सी लँडिंग करावी लागली. मॅगाँग येथील विमानतळाजवळच एमरजन्सी लँडिंग करताना या विमानाला अपघात झाला आहे. त्यात ५१ जणांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहेत. या विमानात एकूण ५४ प्रवासी असून चार कर्मचारी होते. असे तैवानच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. जीई २२२ हे विमान तैवानच्या पश्चिम किना-यावर असलेल्या पेन्घू आइसलँड इथे जात असताना हा अपघात झाला. स्थनिक अग्नीशामन दलाच्या कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान विमानतळावर पोहोचण्याआधीच काही किलोमिटर अंतरावर कोसळले. हे विमान कोसळण्याआधी त्याचा रडार सोबतचा संपर्क काही वेळेकरता तुटला असल्याचेही अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.