शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अभिनेते आमिर खान यांनी घेतली टर्कीच्या फर्स्ट लेडी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:17 AM

‘जगभर ख्यातकीर्त व भारतीय अभिनेते, आमिर खान यांना इस्तंबूलमध्ये भेटण्याची मोठी संधी मला मिळाली.’’

इस्तंबूल : चित्रपट अभिनेते आमिर खान यांनी टर्कीच्या फर्स्ट लेडी एमाईन एर्डोगॅन यांची येथे शनिवारी भेट घेतली. या भेटीनंतर खान यांना समाजमाध्यमांतून युजर्सनी ट्रोल केले. खान हे सध्या त्यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले आहेत.एमाईन एर्डोगॅन यांनी खान यांचे अध्यक्षांच्या निवासस्थानी स्वागत केले. १५ आॅगस्ट रोजी भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन होता. एमाईन एर्डोगॅन यांनी या भेटीचे टष्ट्वीटही केले. ‘‘जगभर ख्यातकीर्त व भारतीय अभिनेते, आमिर खान यांना इस्तंबूलमध्ये भेटण्याची मोठी संधी मला मिळाली.’’खान यांनी त्यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण टर्कीच्या वेगवेगळ््या भागांत करण्याचे ठरवल्याचे समजल्यावर मला आनंद झाला, असेही त्यांनी लिहिले. खान यांनी ते ज्या सामाजिक जबाबदाऱ्यांच्या प्रकल्पांशी संबंधित आहेत त्याची एर्डोगॅन यांना माहिती दिली. चित्रपटात खान जे सामाजिक प्रश्न मांडत आहेत त्याबद्दल एर्डोगॅन यांनी त्यांचे अभिनंदन केले.>कंगना रानौत हिची टीकाअभिनेत्री कंगना रानौत हिने आमिर खान यांच्यावर नुकतीच टिष्ट्वटरवर टीका करताना ‘तुम्ही तुमच्या मुलांना फक्त इस्लामचे अनुसरण करण्यास का सांगता’ असा प्रश्न विचारला. रानौत हिच्या टीमने आमिर खान यांची एक जुनी मुलाखतही लिंकसह दिली. त्यात खान यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य खुले करून सांगितले आणि त्यांची पत्नी ही हिंदू असली तरी त्यांची मुले ही फक्त इस्लामचेच अनुसरण करतील,’ असे म्हटले.