शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

दहशतवादाला साथ न देण्याचा अफगाणिस्तानाला सल्ला

By admin | Published: December 26, 2015 2:24 AM

दहशतवादाचा सीमेपलीकडून वाहणारा प्रवाह कमी होत नाही, तसेच त्यांना मिळणारा आश्रय कमी होत नाही तोपर्यंत अफगाणिस्तान यशस्वी होणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

काबूल : दहशतवादाचा सीमेपलीकडून वाहणारा प्रवाह कमी होत नाही, तसेच त्यांना मिळणारा आश्रय कमी होत नाही तोपर्यंत अफगाणिस्तान यशस्वी होणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानचे नाव न घेता केली. अफगाणिस्तानातील भारताची भूमिका योगदानाची असून प्रतिस्पर्ध्याची नाही. आम्ही भविष्याचा आधार तयार करण्यासाठी इथे आलो आहोत, संघर्ष वाढविणे आमचा हेतू नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताच्या सहकार्याने अफगाणिस्तानमध्ये नवीन संसद उभारण्यात आली असून शुक्रवारी त्या इमारतीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे भविष्य दहशतवादाच्या मार्गाने जाऊन घडवले जाणार नाही. भारताच्या ९ कोटी डॉलर्स मदतीने ही इमारत बांधण्यात आली असून संसद भवन परिसरात ‘अटल भवन’ असून त्याचेही उद्घाटन मोदी यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ हे नामकरण झाले आहे.