शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

एअर इंडियाची विनाथांबा सेवा

By admin | Published: December 13, 2015 10:54 PM

एअर इंडियाने २०१६ च्या अखेरपर्यंत वॉशिंग्टनला विनाथांबा विमानसेवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही त्याची पाचवी विनाथांबा सेवा असेल.

सॅन फ्रान्सिस्को : एअर इंडियाने २०१६ च्या अखेरपर्यंत वॉशिंग्टनला विनाथांबा विमानसेवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही त्याची पाचवी विनाथांबा सेवा असेल. सॅन फ्रान्सिस्कोला एअर इंडियाने नुकतीच थेट सेवा सुरू केली आहे.ही सेवा किती टिकाव धरू शकेल याचा अभ्यास येत्या काही महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आम्ही पुढे सरकू. सगळेच व्यवस्थित झाले तर आम्ही थेट वॉशिंग्टनला पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत सेवा देऊ, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या एअर इंडियाची विनाथांबा सेवा शिकागो, न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्को आणि मुंबईहून नेवार्क येथे सुरू आहे. या आधी एअर इंडियाने न्यूयॉर्कमार्गे वॉशिंग्टनला सेवा दिली होती; परंतु ती बंद करण्यात आली.