शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

'काळा पैसा व दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:54 AM

काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

ब्युनस आयर्स : काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे शुक्रवारी सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेत भारताचे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.परिषदेतही जागतिक मुद्यांवर चर्चा करताना दहशतवाद व आर्थिक गुन्हे ही जगासमोरील दोन सर्वांत मोठी आव्हाने असून, त्याचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले.परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद व आर्थिक गुन्ह्यांविरोधात सर्वच राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज व्यक्तकेली.मोदी यांनी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन, जर्मनीच्या चॅन्सलेर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे प्रमुख शिंजो आबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर तिघांनी एक छोटेसे निवेदनही केले.त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत व अमेरिका यांचे संबंध पूर्वीपेक्षा सुधारले असून, यापुढे परस्परांत सहकार्य कायम राहील. जपानचे पंतप्रधान शिंजो आबेयांनीही त्यास दुजोरा दिला.(वृत्तसंस्था)>‘जय’ म्हणजे जपान, अमेरिका, इंडियातिघे व्यासपीठावर आल्यानंतर मोदी म्हणाले की, जपान, अमेरिका व इंडिया (भारत) यांच्या आद्याक्षरांतून ‘जय’ म्हणजेच सक्सेस असा अर्थ निघतो. त्यामुळे आम्ही तिघे यशासाठी एकत्र येत आहोत.संयुक्त राष्ट्रे व सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांनी विकसनशील देशांच्या हितासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी