शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

दहशतवाद्यांनी जाळले अख्खे गाव; २००० ठार?

By admin | Published: January 09, 2015 2:10 AM

नायजेरियातील बागा गावावर बोको हराम दहशतवाद्यानी एकापाठोपाठ दोन हल्ले चढविले असून, संपूर्ण गाव जाळून बेचिराख केले आहे.

बागा (नायजेरिया) : नायजेरियातील बागा गावावर बोको हराम दहशतवाद्यानी एकापाठोपाठ दोन हल्ले चढविले असून, संपूर्ण गाव जाळून बेचिराख केले आहे. गावातील रस्त्यांवर मृतदेह पडलेले असून २ हजार लोक ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी बोको हराम दहशतवाद्यांनी येथील लष्करी तळ ताब्यात घेतला होता, त्यानंतर गाव जाळून टाकण्यात आले. सोमवारी बोको हरामने दहशतवादग्रस्त बोर्नो प्रांत ७० टक्के ताब्यात घेतला आहे. या भागातील सरकारी अधिकारी मुसा आल्हाजी बुकार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावातून पळून जाणाऱ्या लोकानी गाव जाळल्याचे सांगितले. १० हजार लोकसंख्या असणारे गाव निर्मनुष्य झाल्याचे लोकानी सांगितले. संपूर्ण गाव जाळून टाकण्यात आले आहे. पळून जाणाऱ्या लोकांनी मृतांवर अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याचे सांगितले. गावातील रस्त्यांवर मृतदेह पडलेले आहेत. बोको हरामने बागा व इतर १६ गावांचा ताबा घेतला आहे. (वृत्तसंस्था)