शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आश्चर्य! पुढच्या आठवड्यात ग्रेज्युएट होणार हा 14 वर्षांचा मुलगा; इलॉन मस्क यांच्या SpaceX नं दिली नोकरी, असं आहे टॅलेन्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:28 AM

...यावरून या या मुलाच्या टॅलेन्टचा अंदाज लावता येऊ शकतो.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका केवळ 14 वर्षांच्या मुलाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क, यांच्या SpaceX कंपनीने नोकरी दिली आहे. हा मुलगा पुढच्याच आठवड्यात ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे. यावरून या या मुलाच्या टॅलेन्टचा अंदाज लावता येऊ शकतो. कॅरन काझी, असे या मुलाचे नाव आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरन पुढील आठवड्यात सांता क्लारा युनिव्हर्सिटीमधून ग्रेज्युएशन पूर्ण करेल. युनिव्हर्सिटीतून डिग्री मिळवणारा हा सर्वात कमी वयाचा मुलगा आहे. यानंतर तो पुढील महिन्यात SpaceX मध्ये आपल्या नोकरीलाही सुरुवात करेल. कॅरन कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळवेल. याच मुळेच त्याला स्पेसक्राफ्ट बनवणारी कंपनी SpaceX ने नोकरी दिली आहे. कॅरन हा लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे, असे त्याचे कुटुंबीय सांगतात. 

11 साल की उम्र में यूनिवर्सिटी में दाखिला -कॅरनने सांगितले की, "कुठलीही गोष्ट तत्काळ शिकण्याच्या माझ्या क्षमतेमुळे, माझ्यासाठी मेन स्ट्रीम एजुकेशन योग्य मार्ग नाही, हे मी तिसऱ्या वर्गात असतानाच माझे शिक्षक, पालक आणि बाल रोग तज्ज्ञांना लक्षात आले." कॅरनच्या कुटुंबीयांना लक्षात आले की, त्याचा IQ फार अधिक आहे. त्याच्या अंगी इमोशनल इंटेलीजन्स देखील आहे. ज्यामुळे तो इतर मुलांच्या तुलनेत अधिक परिपक्व आहे. त्याला 9 वर्षांचा असतानाच लॉस पोसीटास कम्युनिटी कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. यानंतर तो 11 वर्षांचा असताना युनिव्हर्सिटीत गेला. 

अपार्टमेन्टमध्ये आई सोबत राहतो कॅरन -कॅरनने म्हणतो, त्याला कॉलेजमध्ये शिकताना अत्यंत आनंद वाटला. त्याने इंटेल लॅब्समध्ये इंटर्न म्हणूनही काम केले. येथील लोकांचे म्हणे आहे की, कॅरनने आपले बालपन गमावले आहे. मात्र, असे काही नाही, असे त्याचे म्हणणे आहे. उलट तो, मिळालेल्या या मोठ्या संधींचे कौतुक करतो. कॅरनने म्हटल्यानुसार, 'मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून SpaceX मध्ये नोकरी करणार आहे.' कॅरन त्यच्या आईसोबत एक अपार्टमेन्टमध्ये राहतो. आता जुलै महिन्यात SpaceX च्या स्टारलिंक टीमसोबत नोकरी सुरू करण्यासाठी तो वॉशिंग्टनला शिफ्ट होण्याची तयारी करत आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाelon muskएलन रीव्ह मस्कStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय