शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

लख्वीच्या सुटकेने अमेरिका चिंतित

By admin | Published: April 12, 2015 1:27 AM

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोईबाचा कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याची कारागृहातून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोईबाचा कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याची कारागृहातून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने २६/११च्या पीडितांना न्याय मिळवून देण्याप्रती वेळोवेळी बांधिलकी दर्शविली असूनही हे घडले, असे अमेरिकेने म्हटले आहे. फ्रान्सने लख्वीच्या सुटकेवर यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती.अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेफ रात्के यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही मुंबई हल्ल्याचा कथित सूत्रधार जकी-उर-रहमान लख्वीची जामिनावर सुटका झाल्याने खूपच चिंतित झालो आहोत. आम्ही गेल्या अनेक महिन्यात आणि अगदी कालही पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी आमची चिंता घातली होती. दहशतवादी हल्ला सर्व देशांच्या सामूहिक सुरक्षेवरील हल्ला आहे. पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा कट रचणारे, त्यासाठी आर्थिक रसद पुरविणारे व तो घडवून आणणाऱ्यांना न्यायालयासमोर आणून कठोर शिक्षा ठोठावण्याचा संकल्प केलेला आहे. सहा अमेरिकींसह या हल्ल्यात मारल्या गेलेल्या १६६ निरपराध नागरिकांना न्याय मिळावा यासाठी पाकने आपला संकल्प पाळावा, असे आवाहन आम्ही करतो. लख्वीच्या सुटकेचे पाकला कोणते परिणाम भोगावे लागतील यावर रात्के यांनी कोणतीही टिपणी केली नाही. ते म्हणाले, आम्ही या घडामोडींविषयी खूपच चिंतित आहोत.