शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:28 AM

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत.

प्रसिद्द उद्योगपती इलॉन मस्क  यांनी अमेरिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. जर यावेळी ट्रम्प राष्ट्रपती झाले नाही, तर अमेरिकेत पुन्हा निवडणुका होऊ शकणार नाहीत. ट्रम्प यांना निवडूनच देशातील लोकशाही आबाधित राखली जाऊ शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी हे लिहिले आहे.

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत.

तत्पूर्वी, स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी आरोप केला होता की, निवडणुकीत अधिक मार्जीनने विजय मिळवता यावा यासाठी ज्यो बायडेन सरकार अवैध स्थलांतरितांना देशाचे नागरिकत्व देत आहे. जर दर वर्षी 20 पैकी एक जरी अवैध स्थलांतरित अमेरिकेचा नागरिक झाला तर चार वर्षात 20 लाख नवे मतदार तयार होतील. स्विंग स्टेट्समधील व्होटिंग मार्जिन 20 हजारपेक्षाही कमीचे आहे. अर्थात, जर डेमोक्रॅटिक पार्टीला यश मिळाले तर अधिक स्विंग स्टेट्स राहणारच नाही. 

मस्क पुढे म्हणाले, बायडेन प्रशासन निर्वासितांना स्विंग स्टेट्समध्ये शरण देत आहे. त्यांना पेन्सिलव्हेनिया, ओहियो, विस्कोन्सिन आणि एरिझोनमध्ये आश्रय देत आहे. यामुळे आगामी काळात देशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि एका पक्षाचा देश बनेल. एवढेच नाही तर 1986 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये असे झाले आहे. जेव्हा एखादा देश एका पक्षाद्वारे नियंत्रित होतो, तेव्हा बचावाचा कुठलाही मार्ग उरत नाही. अमेरिकेत सगळीकडे सॅन फ्रान्सिस्कोच्या भयावह स्वप्नासारखी स्थिती निर्माण होईल.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनElectionनिवडणूक 2024