शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा

By admin | Published: April 10, 2016 2:13 AM

अमेरिकेचे संरक्षमंत्री अ‍ॅश्टन कार्टर भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, ते भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा असल्याचे आणि त्यात सर्व मुद्दे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाशी

न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षमंत्री अ‍ॅश्टन कार्टर भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, ते भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा असल्याचे आणि त्यात सर्व मुद्दे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाशी असलेले अमेरिकेचे संबंध मात्र दहशतवाद आणि आणि अफगाणिस्तानशी निगडित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.अमेरिकेच्या दृष्टीने भारत व पाक यांच्यात कोणतेही अंतर नाही, असेही कार्टर यांनी स्पष्ट केले आहे. एका वरिष्ठ अमेरिकी थिंक टँक कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशनमध्ये भारत-अमेरिकेसंबंधांचा पाकवरील परिणाम विचारण्यात आला होता. त्यात ते म्हणाले की, पाक महत्त्वपूर्ण सुरक्षा भागीदार आहे. दहशतवाद हा सर्वात प्रभावी मुद्दा आहे. या महत्त्वाच्या मुद्दावरच पाकसोबत काम करीत आलो आहोत. (वृत्तसंस्था)