शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

नवाज शरीफ यांच्यावर आणखी एक खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:06 AM

पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले.

इस्लामाबाद: पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले. हे प्रकरण फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि दुसºया विदेशी कंपन्यांशी संबंधित आहे. न्यायालयाने शरीफ यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आणि त्यांचे वकील जाफीर खान यांना ते वाचून दाखविले. नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोने गेल्या ८ सप्टेंबरला शरीफ यांच्याविरुद्ध काळा पैसा पांढरा करणे आणि भ्रष्टाचाराचे जे तीन गुन्हे दाखल केले होते त्यापैकी हे एक प्रकरण आहे. पनामा पेपर्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरविल्यानंतर या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.न्यायमूर्ती मोहम्मद बशीर यांनी आरोपपत्र वाचल्यानंतर अ‍ॅड. खान यांनी शरीफ यांच्या वतीने युक्तिवाद करताना ते निर्दोष असल्याचा दावा केला. शरीफ हे त्यांची पत्नी कुलसुम नवाज यांच्यासोबत सध्या लंडनला वास्तव्यास आहे. कुलसुम नवाज यांना घशाचा कर्करोग असून त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ते रविवारपर्यंत परतण्याची शक्यता आहे. या तीनही प्रकरणात शरीफ यांचे पुत्रद्वय हसन आणि हुसेन हे सुद्धा सहआरोपी आहेत. परंतु त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालविला जाईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान