शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

समलिंगी असल्याचा अभिमान आहे - अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक

By admin | Published: October 30, 2014 7:15 PM

मी समलिंगी असून गे असल्याचा मला अभिमान आहे अशी जाहीर कबुली अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि.३० - मी समलिंगी असून गे असल्याचा मला अभिमान आहे अशी जाहीर कबुली अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे. मी गे असल्याचे माझ्या कर्मचा-यांनाही माहित असून याचा परिणाम माझ्या कामावर होत नाही असे कुक यंनी म्हटले आहे. 
अमेरिकेतील बिझनेस वीक टुडे या मासिकात अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी लेख लिहीला असून या लेखात त्यांनी समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिली. मी समलिंगी असणे ही देवाने मला दिलेली सर्वात मोठी भेट असल्याचे कुक म्हणतात. मी समलिंगी असल्याचे जगजाहीर करणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता.  खासगी आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पण ही गोष्ट सर्वांसमोर स्वीकारुन समानतेला वाव देण्यासाठी मी हे जाहीर करतोय असे कुक यांनी म्हटले आहे. अ‍ॅपलसारख्या ख्यातनाम कंपनीच्या सीईओने अशी जाहीर कबुली दिल्याने समलिंगींच्या हक्कांसाठी लढा देणा-या संघटनांना नवीन बळ मिळेल ऐवढे मात्र नक्की.