शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

दहशतवाद्यांचा जर्मन वृत्तपत्रावर हल्ला

By admin | Published: January 12, 2015 3:45 AM

फ्रान्समधील व्यंग साप्ताहिक चार्ली हेब्डोने प्रसिद्ध केलेली प्रेषित मोहंमद यांची व्यंगचित्रे पुनर्प्रकाशित करणा-या हॅम्बर्ग येथील जर्मन वृत्तपत्रावर रविवारी सकाळी हल्ला केला

बर्लिन : फ्रान्समधील व्यंग साप्ताहिक चार्ली हेब्डोने प्रसिद्ध केलेली प्रेषित मोहंमद यांची व्यंगचित्रे पुनर्प्रकाशित करणा-या हॅम्बर्ग येथील जर्मन वृत्तपत्रावर रविवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्याशी संबंधित दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. हॅम्बर्गर मॉर्गेनपोस्ट हे प्रांतिक वृत्तपत्र असून, त्यात ‘अधिक स्वातंत्र्य हवे’ या मथळ्याखाली चार्ली हेब्डोची व्यंगचित्रे छापण्यात आली होती. अज्ञात लोकांनी रविवारी सकाळी या वृत्तपत्राच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगड व पेटते बोळे फेकले. त्यामुळे दोन खोल्यांना आग लागली व काही फायली जळाल्या. हा हल्ला झाला तेव्हा संपादक विभागात कोणीही नव्हते. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. हा हल्ला व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्याशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, जर्मनीतील ड्रेसडन शहरात ‘आम्ही चार्ली’ असा फलक घेतलेल्या ३५ हजार लोकांनी मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात असा मोर्चा काढण्यात आला होता. हे शहर सहिष्णू असल्याचा दावा मोर्चेकऱ्यांनी केला.