शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘आफ्रिकनांवरील हल्ले तिरस्करणीय’

By admin | Published: June 01, 2016 3:51 AM

भारतात आफ्रिकन नागरिकांवर गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले हे तिरस्करणीय आहेत. ते नागरिक आमचे पाहुणे आहेत, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले.

रब्बात (मोरोक्को) : भारतात आफ्रिकन नागरिकांवर गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले हे तिरस्करणीय आहेत. ते नागरिक आमचे पाहुणे आहेत, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले. हल्ला मग तो स्वत:च्या देशवासीयांवर असो की, पाहुण्यांवर तिरस्करणीयच आहे, असे ते म्हणाले. सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करण्याशिवाय कोणीही व्यक्ती किंवा सरकार यापेक्षा वेगळे काही म्हणू शकणार नाही, असे ते म्हणाले. आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध चांगले आहेत, असे सांगून अन्सारी म्हणाले की, ते (आफ्रिकन्स) आमचे पाहुणे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झालेल्या परिस्थितीत त्यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आफ्रिकन देशांशी आमच्या असलेल्या संबंधांचे आम्हाला मोठे महत्त्व असून आम्ही नेहमीच त्यांच्या बाजूने आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्सारी हे मोरोक्को आणि ट्यूनिशिया देशाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.