शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

सुटकेचे प्रयत्न निष्फळ; दोन ओलिसांचा मृत्यू

By admin | Published: December 06, 2014 11:45 PM

येमेनमधील अल-कायदाने ओलिस ठेवलेले अमेरिकी पत्रकार ल्युक सोमर्स व अन्य एकाची सुटका करण्याच्या अमेरिकी विशेष दलांच्या प्रयत्नादरम्यान दहशतवाद्यांनी या दोन्ही ओलिसांची हत्या केली.

वॉशिंग्टन : येमेनमधील अल-कायदाने ओलिस ठेवलेले अमेरिकी पत्रकार ल्युक सोमर्स व अन्य एकाची सुटका करण्याच्या अमेरिकी विशेष दलांच्या प्रयत्नादरम्यान दहशतवाद्यांनी या दोन्ही ओलिसांची हत्या केली. 
ल्युक यांना अल-कायदा दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेच्या विशेष दलांनी मोहीम राबवली; मात्र ही मोहीम अयशस्वी ठरली. सुटका मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी ओलिसांची हत्या केली. ठार झालेले दुसरे ओलिस दक्षिण आफ्रिकन शिक्षक पर्िे कोरकी असल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांनी सोमर्स यांना मारण्याची धमकी  दिली होती. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन मी त्यांच्या सुटकेसाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. 
एकाची आज होणार होती सुटका
दरम्यान, अल-कायदाकडून कोरकी यांची शनिवारी सुटका करण्यात येणार होती. त्यानंतर ते येमेनमधून बाहेर पडून कुटुंबियांना भेटणार होते, असे एका स्वयंसेवी संस्थेने सांगितले. (वृत्तसंस्था)