शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले, म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं
4
"गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
NPCI चं नवं फीचर, खातं लिंक न करताही कुटुंबातील सदस्य करू शकणार UPI ट्रान्झॅक्शन; पाहा डिटेल्स
6
जयंत पाटलांचं विधान अन् वसंत मोरेंच्या हाती तुतारी?; हडपसरच्या सभेनंतर चर्चांना उधाण
7
कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
8
धक्कादायक! लग्नात गोळीबार, वधूच्या डोक्याला लागली गोळी, गंभीर अवस्थेत दाखल केलं रुग्णालयात
9
कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी
10
"केस नसताना डोक्यावरून कंगवा फिरणारे खूप"; गडकरींचा मुख्यमंत्रि‍पदावरून मविआच्या नेत्यांना चिमटा
11
व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी
12
भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती
15
माफी मागितली नाही तर...; पाकिस्तानी गँगस्टरनं दिली मिथुन चक्रवर्तींना धमकी, नेमकं प्रकरण काय?
16
"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात
17
'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर...
18
"त्याला काय करायचंय? विराट-रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा पॉन्टींगने..."; गौतम गंभीर संतापला!
19
Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
20
"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक

दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार

By admin | Published: May 15, 2016 5:12 AM

कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या आॅस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असून, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे

मेलबर्न : कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या आॅस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असून, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे वा कमी करण्याचे तेथील वन प्रशासनाने ठरवले आहे. पण तेवढे पुरेसे नसल्याने आॅस्ट्रेलियाच्या राजधानी परिसरातील १0 अभयारण्यांमध्ये असलेल्या तब्बल १९९१ कांगारूंना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे करण्यासाठी मोहीमच उघडण्यात येणार असून, रोज संध्याकाळी ही सारी अभयारण्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या काळात कांगारूंना मारण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.