शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

ऑस्ट्रिया संसदेनं बुरख्यावर घातली बंदी

By admin | Published: May 18, 2017 12:52 PM

ऑस्ट्रिया देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या बुरखा परिधान करण्याला बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतऑस्ट्रिया, दि. 18 - ऑस्ट्रिया देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या बुरखा परिधान करण्याला बंदी घालण्यात आली आहे. देशात वाढत्या मुस्लिमांची लोकसंख्या लक्षात घेता ऑस्ट्रिया या देशानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून मुस्लिम लोकांना बुरखा परिधान न करता पूर्ण चेहरा दाखवावा लागणार आहे. मात्र तरीही बुरखा परिधान केला तर त्यांना 150 यूरोमध्ये दंड ठोठावण्यात येणार आहे. ऑस्ट्रियातल्या आघाडी सरकारनं दूरगामी आणि इस्लामविरोधी स्वातंत्र्य चळवळीचा उदय टाळण्यासाठी जानेवारीमध्ये हा प्रस्ताव आणला होता. त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. फरीद हाफेज, साल्झबर्ग विद्यापीठाचे राजकीय शास्त्रज्ञ आणि द युरोपियन इस्लामोफोबिया अहवालाचे संपादकांच्या मते, बुरख्यावर बंदी ही मुस्लिमांवर निर्बंध लादण्यासाठी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रियात 2015मध्ये 600,000 मुस्लिम लोकसंख्या होती. इमामांनी जर्मन बोलण्यास सक्षम असायला हवे, अशा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिकरीत्या एक शक्तिशाली देश बनण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. मुस्लिम स्थलांतरितांना रोखून देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी ऑस्ट्रिया सरकारनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान ऑस्ट्रियामध्ये जर्मन आणि नीतिमत्तेनुसार मानले जाणारे नैतिकता शिकण्यासाठी वर्गही घेतले जातात. फरीद हाफेज म्हणाले, ऑस्ट्रिया जाणूनबुजून स्थलांतरितांना लक्ष्य करीत आहे. इथे आलेल्या स्थलांतरितांचा परिचय होण्यासाठी ऑस्ट्रियानं बुरखा बंदी केली आहे. ऑस्ट्रिया हा यूरोपमधील असा देश आहे, ती ज्यानं आजपर्यंत श्रमिक बाजारांच्या तत्त्वात कधीच बदल केला नाही. प्रगती करण्यासाठी ऑस्ट्रिया देशाला सुधारणा करण्याची गरज असल्याचंही मतही फरीद हाफेज यांनी मांडलं आहे.