सध्या बराक आणि मिशेल ओबामा व्हर्जिन ब्रिटिश आयलंडवर सुट्टी एन्जॉय करत आहेत. यावेळी ओबामांनी काईट सर्फिंग केलं. विशेष म्हणजे काईट सर्फिंगमध्ये ओबामांनी ब्रॅनसन यांनाही मागे टाकलं.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर बराक ओबामा सुट्टीचा मनमुराद आनंत घेत आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ओबामांनी पहिल्यांदा कॅलिफोर्नियाच्या पाल्म स्प्रिंगमध्ये काही दिवस घालवले होते
व्हर्जिन ग्रुपचे मालक आणि ब्रिटनचे उद्योजक रिचर्ड ब्रॅनसन यांच्या व्हर्जिन ब्रिटिश बेटावर ओबामा दाम्पत्य आपली सुट्टीचा आनंद घेत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते सुट्टीचा आनंद लुटत आहेत. बराक आणि मिशेल ओबामांची समुद्रावर धमाल मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.