शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

बराक हुसेन ओबामा हे इसिसचे संस्थापक : ट्रम्प

By admin | Published: August 12, 2016 3:15 AM

मध्यपूर्वेकडील देश ते युरोपियन शहरांत हिंसाचाराने हाहा:कार माजविणाऱ्या इस्लामिक स्टेटची (आयएस) स्थापना ओबामा यांनी केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे

सनराईज (फ्लोरिडा) : मध्यपूर्वेकडील देश ते युरोपियन शहरांत हिंसाचाराने हाहा:कार माजविणाऱ्या इस्लामिक स्टेटची (आयएस) स्थापना ओबामा यांनी केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी अध्यक्षांचा उल्लेख त्यांचे पूर्ण नाव ‘बराक हुसेन ओबामा’ अशा शब्दांत केला. ‘‘अनेक बाबींमध्ये ते अध्यक्ष ओबामा यांचा सन्मान करतात,’’ असे ट्रम्प फ्लोरिडातील फोर्ट लौडेरडेल येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले. ते म्हणाले, ‘‘ते इसिसचे संस्थापक आहेत.’’ त्यांनी हा आरोप तीन वेळा करून आपल्या मुद्यावर भर दिला. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोकॅॅ्रटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर त्या अतिरेकी गटाच्या संस्थापक असल्याचा आरोप केला होता. आता बुधवारी त्यांनी हा ठपका बराक ओबामा यांच्यावर ठेवला. ते म्हणाले, ‘‘कपटी हिलरी क्लिंटन या प्रत्यक्षात गटाच्या सह संस्थापक आहेत.’’ ट्रम्प यांनी ओबामा आणि त्यांच्या एकेकाळच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर मध्यपूर्वेवरील धोरणाबाबत ठपका ठेवला आहे. (वृत्तसंस्था)