शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

By admin | Published: June 30, 2016 3:51 AM

ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे.

सिंगापूर : ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे. उभय देशांतील संबंधात तेजी आणण्यासाठी असे केले जाण्याची शक्यता आहे.‘डेव्हलपमेंट बँक आॅफ सिंगापूर’च्या (डीबीएस) एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की नाही, याबाबत सार्वमत घेण्यात आले होते. त्यात ५१.९ टक्के लोकांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.सध्या ब्रिटन युरोपीय संघात असल्याने भारताला त्या देशाशी स्वतंत्र करार करता येत नाही. आता ब्रिटन खरोखरच युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यास भारताला त्या देशाशी स्वतंत्र करार करता येईल. त्याचा भारताला फायदा होण्याचीच शक्यता आहे, असे डीबीएसचे म्हणणे आहे.भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात प्रदीर्घ काळापासून मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. आता भारताला ब्रिटनशी स्वतंत्र व्यापार करण्याचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे. उभय देश स्वतंत्र व्यापार समझोता करू शकतात. (वृत्तसंस्था)