शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
3
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
4
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
5
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
7
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
8
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
9
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
10
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
11
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
12
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
13
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
14
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
16
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
17
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
18
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
19
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
20
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

व्हिएन्ना रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर

By admin | Published: February 24, 2016 1:53 PM

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २४ - ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. १८ व्या मरसर क्वालिटी ऑफ लाईफच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार व्हिएन्ना रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असून, त्याखालोखाल झ्युरिच, ऑकलंड, म्युनिच आणि व्हॅनकोवर या शहरांचा क्रमांक लागतो. 
खेदाची बाब म्हणजे या यादीतील पहिल्या शंभर शहरांमध्ये भारताील एकाही शहराला स्थान मिळालेले नाही. २३० जागतिक शहरांमधील सामाजिक, आर्थिक स्तराचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या जगप्रसिध्द शहरांना पहिल्या तीसमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. या सर्वेक्षणामध्ये इराकमधील बगदाद शहराची जगातील सर्वात वाईट शहर म्हणून नोंद करण्यात आली आहे. 
दरम्यान भारतीय शहरांमध्ये हैदराबाद सर्वात वर १३९ व्या स्थानी, पुणे १४४, बंगळूरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकत्ता १६० आणि दिल्ली १६१ व्या स्थानी आहे. या सर्वेक्षणामध्ये सामाजिक, आर्थिक स्तराबरोबरच आरोग्य, शिक्षण, निवासव्यवस्था आणि पर्यावरण या मुद्यांचाही अभ्यास करण्यात आला.