शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नोबेल पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 9:14 AM

Nobel Prizes: यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कारांची रक्कम ७४ लाख रुपयांवरून ८ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. स्वीडिश चलन क्रोनरच्या मूल्यात घसरण झाल्याने नोबेल फाउंडेशनने हा निर्णय घेतला. 

स्टॉकहोम : यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कारांची रक्कम ७४ लाख रुपयांवरून ८ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. स्वीडिश चलन क्रोनरच्या मूल्यात घसरण झाल्याने नोबेल फाउंडेशनने हा निर्णय घेतला. स्वीडनच्या क्रोनर या चलनाचे मूल्य युरो व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कधी नव्हे इतक्या खालच्या स्तरावर झपाट्याने घसरले आहे. त्यावेळी प्रत्येक गटातील विजेत्याला दीड लाख क्रोनरची रोख रक्कम पुरस्काराबरोबर दिली जात असे. गेल्या पंधरा वर्षांत नोबेल पुरस्काराच्या रकमेत काही वेळा बदल करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारInternationalआंतरराष्ट्रीय