शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

मोठी बातमी! इस्रायलच्या हमासविरुद्ध युद्धाच्या घोषणेवर अमेरिकेची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 1:42 PM

सोशल मीडियावर अनेक लोक जखमी झाल्याचे आणि मृत झाल्याचे फोटो व्हिडीओ अपलोड होऊ लागले आहेत.

हमासने इस्रायलवर सुमारे ५००० हून अधिक एवढ्या प्रचंड संख्येने रॉकेट हल्ला केला आहे. तसेच इस्रायलचे ३५ हून अधिक नागरिकांचे अपहरण केले आहे. सोशल मीडियावर अनेक लोक जखमी झाल्याचे आणि मृत झाल्याचे फोटो व्हिडीओ अपलोड होऊ लागले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हमासचे घुसखोर बेछूट गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. हे पाहून अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. 

हमासच्या या हल्ल्याविरोधात इस्रायलने 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स'ची घोषणा केली आहे. हमासने गंभीर चूक केल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये 21 ठिकाणी हमास घुसखोरांनी हल्ले केले आहेत. 

या सर्व घडामोडी पाहून अमेरिकेने आपण इस्रायलसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलमधील हमास हल्ल्याचे जे फोटो, व्हिडीओ येत आहेत. यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या लोकांना पाहून विचलित व्हायला होत आहे. या घटनेत आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे अमेरिकेच्या यूएस चार्ज अफेयर्सने म्हटले आहे. 

रॉकेट हल्ल्यादरम्यान, त्यांनी पाच इस्रायली आयडीएफ सैनिकांचे अपहरण देखील केले आहे. अलीकडेच गाझा आणि इस्रायलमधील अस्थिर सीमेवर अनेक आठवडे तणावाचे वातावरण असताना पॅलेस्टिनी दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हे रॉकेट डागण्यात आले आहे.  

टॅग्स :Israelइस्रायलAmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष