शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली

By admin | Published: May 18, 2016 4:32 AM

अतिरेक्यांनी माझा अनन्वित छळ केला. ते मला चाबकाने मारायचे.

इस्लामाबाद : अतिरेक्यांनी माझा अनन्वित छळ केला. ते मला चाबकाने मारायचे. तीन दिवसांत मला त्यांनी जवळपास ५०० फटके मारले. माझ्या पाठीवर ब्लेडने कापले आणि माझ्या हाता-पायांची नखेही काढून टाकली... अंगाचा थरकाप उडवणारी ही व्यथा मांडली आहे पंजाबचे हत्या झालेले गव्हर्नर सलमान तासिर यांचा मुलगा शाहबाज याने. सलमान तासिर यांची हत्या झाल्यानंतर सात महिन्यांनी २०११ साली इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तानच्या अतिरेक्यांनी लाहोरमधून शाहबाजचे (३३) अपहरण केले होते. पाकिस्तानी लष्करी जवानांनी शाहबाजची गेल्या मार्चमध्ये क्वेट्टातील कुचलक गावातील हॉटेल येथे अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका केली. मला त्यांनी अनेक दिवस अन्न दिले नाही. मी मलेरियाने आजारी असताना माझ्यावर उपचार केले नाहीत. एकदा तर त्यांनी माझे तोंडही शिवून टाकले होते, असे शाहबाज तासिर म्हणाला. इस्लामिक स्टेटशी (आयएस) कशी संलग्नता असावी या मुद्द्यावरून इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तान आणि तालिबान यांच्यात मतभेद झाल्याचेही शाहबाज तासिर याने सांगितले. या मतभेदानंतर अफगाण तालिबानींनी उझबेकींवर हल्ला करून त्यांचा सगळा गटच व नेताही संपवून टाकला. संपूर्ण तीन दिवस तेथे केवळ मृत्यूचेच राज्य होते अशी आठवणही त्याने सांगितली.