शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी

By admin | Published: September 18, 2016 9:10 AM

अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरातील इमारतीजवळ स्फोट भाषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २६ जखमी जण जखमी झाल्याची माहीती अमेरिकन मीडियाने दिली आहे

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. १८ - अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरातील इमारतीजवळ स्फोट भाषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २६ जखमी जण जखमी झाल्याची माहीती अमेरिकन मीडियाने दिली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरुवातीला हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा अंदाज होता. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

या भीषण स्फोटानंतर घटनास्थळाजवळील इमारतीच्या काचाही फुटल्या. स्फोटाचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटाचा आवाजाने संपूर्ण शहर हादरले आहे. मॅनहॅटनमध्ये अंधांसाठी निवास, प्रशिक्षण आणि अन्य सुविधा देण्यासाठी एक केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रापासून जवळच हा भीषण स्फोट झाला आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे. अंधांच्या केंद्रात अडकलेल्या लोकांना इमारतीबाहेर पडू नका अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर घटनास्थळाजवळील अन्य दोन इमारतींमधून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. हा स्फोट कच-याच्या डब्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, काल सकाळी अमेरिकेतील न्यूजर्सीमध्येही पाईप बॉम्बचा स्फोट झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा बॉम्ब जिथे ठेवण्यात आला होता त्या मार्गावरुन मॅरेथॉनमधील स्पर्धक धावणार होते.