शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अमेरिकेवर पडला ‘बाॅम्ब सायक्लाेन’, थांबली ‘महाशक्ती’; सुमारे ६० टक्के जनतेला बसला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:51 AM

थाेडे थाेडके नव्हे तर तब्बल २० काेटी लाेक या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.

न्यूयाॅर्क : उकळणारे पाणी हवेत फेकले आणि काही क्षणातच ते गाेठले. ऐकायला विचित्र वाटेल. परंतु, अमेरिकेला अशा भीषण आणि अक्षरश: हाडे गाेठविणाऱ्या थंडीने गुडघ्यावर आणले आहे. थाेडे थाेडके नव्हे तर तब्बल २० काेटी लाेक या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत. हा प्रकार आहे ‘बाॅम्ब सायक्लाेन’चा. सुमारे १२ जणांचा त्यात मृत्यू झाला आहे.

हिवाळ्यात अमेरिकेमध्ये बर्फवृष्टी हाेते. मात्र, यावेळी बर्फाच्या वादळाचा तडाखा बसला आहे. मोन्टाना शहरात तापमान -६० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पाणी शून्य अंशावर गाेठते. त्यावरून या तापमानचा अंदाज येईल. अनेक शहरांमध्ये अशी बिकट परिस्थिती आहे.  (वृत्तसंस्था)

‘बाॅम्ब सायक्लाेन’ म्हणजे काय?

- हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वादळादरम्यान वातावरणातील हवेचा दाब प्रचंड वेगाने कमी हाेताे. त्यावेळी ‘बाॅम्ब सायक्लाेन’ची स्थिती निर्माण हाेते. - मुसळधार पाऊस किंवा प्रचंड बर्फवृष्टी यामुळे हे हाेते. अमेरिकेत प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे. उकळत्या पाण्याचे चॅलेंज- कडाक्याच्या थंडीमध्येही लाेकांनी साेशल मीडियावर उकळत्या पाण्याचे चॅलेंज हा ट्रेंड सुरू केला आहे. - उकळते पाणी हवेत फेकल्यानंतर काही क्षणातच त्याचा बर्फ झाल्याचे व्हिडीओ लाेकांनी साेशल मीडियावर पाेस्ट केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Americaअमेरिका