शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

David Amess Attack: ब्रिटनमध्ये खासदार डेविड एमेस यांच्यावर चाकूहल्ला; हॉस्पिटलमध्ये निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 9:18 PM

David Amess murder in Britain:  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या खासदाराची चाकूचे वार करून हत्या. डेविड एमेस हे चर्चमध्ये जिल्हातील मतदारांशी चर्चा करत होते. या जिल्ह्यात निवडणूक सुरु आहे.

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या खासदाराची एका चर्चमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली. गंभीररित्या जखमी झालेल्या 69 वर्षीय डेविड एमेस यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. 

डेविड एमेस हे चर्चमध्ये जिल्हातील मतदारांशी चर्चा करत होते. या जिल्ह्यात निवडणूक सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डेविड एमेस यांच्यावर चाकूचे एकापेक्षा जास्त वेळा वार करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. एमेस हे पूर्वेकडील इंग्लंडच्या एसेक्समध्ये साउथेंड वेस्टचे नेतृत्व करतात. त्यांच्या कार्यालयाने देखील हल्ल्याची पुष्टी केली मात्र अधिक माहिती दिली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नगरसेवक जॉन लैम्ब यांनी सांगितले की, त्यांच्यावर अनेक वेळा चाकू मारण्यात आला. त्यांची स्थिती गंभीर आहे. हे चांगले झाले नाही. 

डेविड एमेस हे 1983 मध्ये पहिल्यांदा बेसिल्डन येथून खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर ते 1997 मध्ये साउथेंड वेस्ट येथून निवणूक लढविली होती. विरोधी पक्ष लेबर पार्टीचे नेते कीर स्टारर यांनी सांगितले की, ही भयानक आणि धक्कादायक बातमी आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत विचार करत आहे. 

हॉस्पिटलमध्ये मृत्यू एमेस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटल आणि त्यांच्या कार्यालयाने यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. एमेस हे वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना भेटत असत, त्यांच्याशी चर्चा करत असत. ते ब्रेक्झिटचे देखील खंदे समर्थक होते. 

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सन