शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
2
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
3
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
4
दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
6
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
7
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
8
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
10
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
11
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
15
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
16
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
18
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
19
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
20
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांचे सारथी प्रज्वल पांडे कोण आहेत? वय फक्त १९ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:27 AM

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत. याअगोदर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला होता.

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता भारतीय वंशाचे ऋषी सुनकपंतप्रधान झाले आहेत. याअगोदर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला होता. ऋषी सुनक यांच्या या विजयाच्या पाठिमागे एका भारतीय तरुणाचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. हा तरुण बिहार असून त्याचे नाव प्रज्वल पांडे असं आहे. 

बिहारचा हा तरुण प्रज्वल फक्त १९ वर्षांचा आहे. तो १६ वर्षांचा असताना कंझर्व्हेटिव्ह पक्षाशी संबंधित आहे. तो ऋषी सुनक यांच्या 'कोअर कॅम्पेन कमिटी'चे स्टार प्रचारक होता. सुनकसाठी, सोशल मीडियापासून इतर प्लॅटफॉर्मवर, प्रज्वलने प्रसिद्धीची जबाबदारी घेतली. सुनक आणि त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. प्रज्वल बिहारमधील त्याच्या मूळ गावी जामापूर येथे येत राहतो.

प्रज्वल ब्रिटनच्या प्रतिष्ठित किंग एडवर्ड सिक्स ग्रामर स्कूल, चेम्सफोर्डमध्ये शिकत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी प्रज्वलने ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याने २०१९ मध्ये यूके युथ पार्लमेंटसाठीही विक्रमी विजय मिळवला. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या हार्वर्ड इंटरनॅशनल इकॉनॉमिक निबंध स्पर्धेतही तो विजेता ठरला होता. ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन सरकारच्या पतनादरम्यान तो सुनक यांच्या गटात सामील झाला.

ऑगस्ट २०२२ मध्ये जेव्हा सुनक यांनी ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला, तेव्हा प्रज्वलला कोअर टीमचा भाग बनवण्यात आले. निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रज्वलने प्रचार व्यवस्थापनात खूप मेहनत घेतली, पण सुनक पंतप्रधान होऊ शकले नाहीत. दोन महिन्यांत अशी परिस्थिती निर्माण झाली की लीज ट्रस्ट यांना राजीनामा द्यावा लागला. पुन्हा एकदा संधी चालून आली आणि सुनक पंतप्रधान झाले.

प्रज्वलचे मूळ गाव जामापूर हे बिहारच्या सिवान जिल्ह्यात येते. त्यांचे आजोबा वगीश दत्त पांडे सुमारे ५० वर्षांपूर्वी येथून सिंद्री येथे गेले होते, जे आता झारखंडमध्ये येते. प्रज्वलचा जन्म बंगलोरमध्ये झाला. प्रज्वलच्या जन्मानंतर काही दिवसांनी ते ब्रिटनला गेले होते. प्रज्वलचे वडील राजेश पांडे हे देखील यूकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर आई मनीषा पांडे यूकेमध्ये शिक्षिका आहेत.

प्रज्वलच्या कुटुंबातील बाकीचे सदस्य सिंद्री येथे राहतात. प्रज्वल जेव्हा ऋषी सुनक यांच्यासाठी काम करत होता. तेव्हा संपूर्ण कुटुंबाला आणि गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटला. त्यांनी पुढे राजकारणात राहून भविष्यात ब्रिटनचे पंतप्रधान व्हावे, अशी गावातील लोकांची इच्छा आहे.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकprime ministerपंतप्रधान