शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

ब्रसेल्स; शोधमोहीम वेगात

By admin | Published: March 27, 2016 12:14 AM

बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली.

ब्रसेल्स : बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली. ब्रसेल्स हल्ल्यानंतर सरकार बचावाच्या पवित्र्यात आहे. विमानतळ व मेट्रोवरील हल्ला रोखण्यासाठी जे शक्य होते ते सर्व आम्ही केले होते, असे प्रमुख मंत्री म्हणत आहेत. काल अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली. पॅरिस हल्ल्यानंतर नव्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता फ्रान्सचे अधिकारी वर्तवीत असून या तिघांना त्याचसंदर्भात अटक करण्यात आली आहे. ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. फैसल सी. असे या संशयिताचे नाव आहे. ब्रसेल्स येथील विमानतळ मंगळवारपूर्वी उघडणार नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)