शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

बर्दवान बॉम्बस्फोट; आरोपीला अटक

By admin | Published: April 20, 2015 1:04 AM

पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताला शनिवारी झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातील तिलबिथा

पाकूर : पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताला शनिवारी झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातील तिलबिथा रेल्वेस्थानकाजवळ अटक करण्यात आली. संशयित इब्राहीम शेख ऊर्फ लाल मोहंमद हा बांगलादेशमधील जमात-उल-मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य आहे.इब्राहीम हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून झारखंडला आला होता. इब्राहीमच्या चौकशीसाठी सीआयडी पथक पाकूर येथे येणार आहे. बर्दवान बॉम्बस्फोटाबाबत हे पथक इब्राहीमची चौकशी करेल. तो प्रतिबंधित जमात-उल- मुजाहिदीनच्या ‘सुरा’चा (राजकीय कमिटी) सक्रिय सदस्य आहे, तसेच तो मुर्शिदाबाद येथील फातिमा-तुल-जोहर बानात मदरसाचाही प्रमुख आहे, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)