शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही

By admin | Published: July 16, 2014 10:53 PM

भारताची दहशतवादावरील भूमिका उचलून धरत ‘ब्रिक्स’ने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांची, तसेच कारवायांची घोर निर्भर्त्सना केली

फोर्टालेझा : भारताची दहशतवादावरील भूमिका उचलून धरत ‘ब्रिक्स’ने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांची, तसेच कारवायांची घोर निर्भर्त्सना केली. विचारसरणी, राजकीय किंवा धार्मिक मुद्यावर आधारलेल्या कोणत्याही दहशतवादी कृत्याचे समर्थन करताच येऊ शकत नाही, असेही जगातील पाच प्रमुख विकसनशील देशांच्या या संघटनेने ठासून सांगितले. मंगळवारी रात्री ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाल्यानंतर १७ पानी फोर्टालेझा जाहीरनामा जारी करण्यात आला. यात म्हटले आहे की, दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत, उत्तेजन, प्रशिक्षण किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यापासून परावृत्त व्हा, असे आवाहन आम्ही सर्व संस्थांना करतो. दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारवाईसाठी समन्वय घडवून आणण्यात संयुक्त राष्ट्राची प्रमुख भूमिका असल्याचे आम्ही मानतो. संयुक्त राष्ट्राची घटना, आंतरराष्ट्रीय कायदा, तसेच मानवाधिकार, मूलभूत स्वातंत्र्याचा आदर राखत ही कारवाई केली जावी. ब्रिक्स जाहीरनाम्यात जगभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक हेरगिरी करण्याच्या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)